सभासदत्व संबंधी
- आजीवन सभासदत्व - शहरी भाग : ₹ ५००/- प्रति व्यक्ती
- आजीवन सभासदत्व - ग्रामीण व खेडे विभाग : ₹ १००/- प्रति व्यक्ती
- संस्था सभासदत्व: ₹ ३०००/- प्रति संस्था
सदस्यत्व वर्गणी / देणगी साठी
Bank Name: Thane Bharat Co-Op. Bank Ltd.
Branch: Sadashiv Peth,Pune.
A/c Name: Maharashtra Brahman Sabha
IFSC: TBSB0000024
A/c No: 024115000000639
सदस्यत्व फॉर्म
हा फॉर्म भरून कृपया सदस्यत्व वर्गणी जमा करा.
सर्वांसाठी आवाहन
महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही संस्था १९२६ सालापासून समाजातील सर्व स्तरांसाठी कार्यरत आहे.
परंतु हे सर्व समाजकारण ज्या गोष्टीवर आधारलेले असते ते म्हणजे अर्थकारण.
आर्थिक स्थैर्य शिवाय संस्था प्रगतीपथावर कार्यरत राहू शकत नाही. आजपर्यंत संस्थेच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या सर्व वर्गणीदारांचे आभार!
आपणा सर्वांना असे आवाहन आहे की आपणही संस्थेच्या या कार्यात आपला यथाशक्ती भार उचलावा.
आपण संस्थेला आर्थिक मदत विविध स्वरूपात करू शकता.
संस्थेला ८०जीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. – AACTM4835FF20231