देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा कै सरदार आबासाहेब मुजुमदार समाज भूषण पुरस्कार यंदा महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे यांना देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल जी व्यास, प्रियमवदा पुरोहित,माधुरी कुलकर्णी, दिपा रंगण,श्री सुभाष फाटक, श्री अभय ओरपे महाराष्ट्र ब्राह्मण सभे तर्फे व्यासपिठावर उपस्थित होते.