सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महायुतीला दिला पाठिंबा.

नऊ तारखेला पिंपरी चिंचवड मध्ये सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने श्री शंकर जगताप यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे भाजपकडून त्यांना हे समर्थनाचे पत्र देण्यात आलं हे समर्थनच पत्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती या तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना सकल ब्राह्मण समाजातर्फे देण्यात आलेलं आहे. ब्राह्मण समाज कायमच हिंदुत्वासाठी आग्रही राहिलेला आहे आणि याही पुढे हिंदुत्वासाठीच आग्रही राहील.


 
Scroll to Top