समस्त ब्राह्मण समाजाची विधानसभेमध्ये 30 जागांची मागणीBy siteadmin / 10 October 2024 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सकल ब्राह्मण समाजाने महायुतीतल्या भाजप व इतर मित्र पक्षांकडे तीस जागांची मागणी ब्राह्मण समाजाला मिळावी अशी केलेली आहे