येथे 21 ऑक्टोबरला सकाळ ब्राह्मण समाजातर्फे ब्राह्मण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ब्राह्मण समाजाचं राजकारणातलं अस्तित्व ब्राह्मण समाजाने राजकारणात असावे, तरुण पिढीने ही मोठ्या संख्येने राजकारणात यावे असे काही महत्त्वाचे विषय घेऊन आपलं मार्गदर्शन करायला येत आहेत स्वतः श्री राहुल सोलापूरकर त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू श्री सत्यकी सावरकर ही आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत. समाजातल्या काही वैद्यकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात पडद्यामागून काम करणाऱ्या लोकांचे सन्मानही त्या दिवशी केले जातील. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल ज्या वेळेस आपण आपापसामध्ये गप्पा मारून आपल्यातलं नातं दृढ करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे