महाराष्ट्र ब्राह्मण सभा
स्थापना – ६ जानेवारी १९२६.
रजि. नं. F११७ / ८०-G सवलत प्राप्त
ब्राह्मण समाजाच्या पुनरुत्थानासाठी व समाजोन्नतीसाठी आपल्या समाजातल्या कै.ज.ल. आपटे, कै. कृ.भा.चितळे, कै. ज.स. करंदीकर (केसरीचे संपादक), कै. गं.बा. काळे व कै. शं.रा.दाते वगैरे द्रष्ट्याधुरिणांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यासारख्या प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र ब्राह्मण सभा दिनांक ६ जानेवारी १९२६ रोजी स्थापन केली. समाजाला आलेली मरगळ व नैराश्य झटकून टाकण्यासाठी व पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासून शताब्दी वर्ष पूर्तीकडे यशस्वी वाटचाल करताना संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवलेले आहेत.
🚨ताज्या घडामोडी🚨
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे मानसिक आणि भौतिक प्रदूषण मुक्त करण्यासाठी अग्निहोत्राचे केले होते आयोजन
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महायुतीला दिला पाठिंबा.
सामूहिक अग्निहोत्र
टॉप १० बातम्या
-
महाराष्ट्र ब्राह्मण सभा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा
14 January 2025
-
कै सरदार आबासाहेब मुजुमदार समाज भूषण पुरस्कार यंदा महाराष्ट्र ब्राह्मण सभा, पुणे यांना प्रदान
1 January 2025
-
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे 26/11 हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली; सीनियर पीआय कुंभार यांचे समाजात पोलिसांची संख्या कमी करण्याचे आवाहन
2 December 2024
-
हिंद की चादर श्री गुरु तेगबहादुर जी की पुण्यतिथी
25 November 2024
-
गुरुतेग बहादुर जी का शहीद दिवस
25 November 2024
-
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे 100% मतदान व 100% हिंदुत्वला मतदान याचा प्रचार व प्रसार पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आला.
13 November 2024
-
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे मानसिक आणि भौतिक प्रदूषण मुक्त करण्यासाठी अग्निहोत्राचे केले होते आयोजन
11 November 2024
-
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महायुतीला दिला पाठिंबा.
10 November 2024
-
सामूहिक अग्निहोत्र
6 November 2024
-
News Danka our media partner for this event releases a press note
13 October 2024
आजचा उद्योजक (Spotlight)
Shree Gruhudyog Papad Sane Papad | Food Products | Making all types of Papad Mirgund kurdai | Shree Gruhudyog Papad Chavadi naka Hanuman ali pen Raigad 402107ali | 8380077979 | Sameer Suresh Sane | sanepaadale.com |
---|
ठळक क्षणचित्रे
चर्चेतले विषय
“विश्वशांतीचा मार्ग भारतीय संस्कृतीच दाखवेल” – डॉ.संजय उपाध्ये
महाराष्ट्र ब्राम्हण सभा आरोग्य विभाग तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम – २०२४
“आमची मुलं सुरक्षित आहेत का ???”
📖नक्की वाचा
📂खुल्या प्रवर्गासाठी विविध शासकीय योजना
अमृत संस्थेच्या विविध योजना
खास सभासदांसाठी..
पुरस्कार आणि कौतुक
संस्थेचे विविध आयाम
वर्षभरामध्ये संस्थेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. प्रामुख्याने युवा क्रीडा पुरस्कार, सामाजिक पुरस्कार, उद्योजक पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, या व अशा अनेक पुरस्कारांनी आपल्या समाजातील ज्ञात अज्ञात संस्कारांना, कलागुणांना समाजासमोर आणण्याचे कार्य संस्था अविरत करत आलेली आहे. वरील सर्व प्रकारचे पुरस्कार उपक्रम राबवण्यासाठी सभासद वर्गणी व संस्थेला वेळोवेळी मोलाचे अर्थसहाय्य करणाऱ्या बँका, वित्त संस्था, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक व सर्वसाधारण सभासदांच्या सहकार्याने हे सर्व करणे शक्य होत आलेले आहे.
संस्थेच्या विविध आयामां अंतर्गत होणारे कार्येक्रम
- किराणा किट वाटप
- गोसेवा कार्य
- वृद्धाश्रम योगदान
- अनाथाश्रम मदत
- संस्कारवर्ग
- सामुहिक धार्मिक पारायणे
- वारकरी सेवा
- सामाजिक रक्षाबंधन
- शैक्षणिक कार्येक्रम
- विविध व्याख्यानमाला
- आरोग्य विषयक चर्चासत्रे
- नोकरी विषयक सहाय्य
- वधु-वर मेळावे
- उद्योजक मेळावे
- देवदेवस्थानांचे जतन व व्यवस्था
आदर्श शिक्षक पुरस्कार
शैक्षणिक कार्येक्रम
शैक्षणिक मदत
गोसेवा कार्य
कीर्तन महोत्सव
विविध व्याख्यानमाला
विशेष उल्लेखनीय
किराणा किट वाटप – छ. संभाजी नगरचे शहर प्रमुख श्री मंदार देशपांडे यांनी कोविड लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा ४० पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा किट वाटपाचे काम बंद पडू दिले नाही व आजतागायत ते चालू आहे.
सामूहिक धार्मिक पारायण – हैदराबादच्या धर्म जागरण प्रमुख सुरेखा जोशी यांनी ३५ पेक्षा अधिक पारायणांचे आयोजन करून पारायण करणाऱ्यांची संख्या 300 पर्यंत नेली आहे. या विषयातील १०८ whatsapp ग्रुप त्या एकट्या यशस्वीपणे सांभाळतात.
आरोग्य विभाग – पुण्याच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सौ. कांचन खैराटकर यांनी शालेय विद्यार्थिनींचे आरोग्य व त्या विषयातील महत्त्वपूर्ण समुपदेशन
शाळाशाळांमधून केले.
सर्वांसाठी आवाहन
महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही संस्था १९२६ सालापासून समाजातील सर्व स्तरांसाठी कार्यरत आहे.
परंतु हे सर्व समाजकारण ज्या गोष्टीवर आधारलेले असते ते म्हणजे अर्थकारण.
आर्थिक स्थैर्य शिवाय संस्था प्रगतीपथावर कार्यरत राहू शकत नाही. आजपर्यंत संस्थेच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या सर्व वर्गणीदारांचे आभार!
तसेच आपणा सर्वांना असे आवाहन आहे की आपणही संस्थेच्या या कार्यात आपला यथाशक्ती भार उचलावा.
आपण संस्थेला आर्थिक मदत विविध स्वरूपात करू शकता.
संस्थेला ८०जीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.